Friday, April 13, 2012

तु समोर असताना

तु समोर असताना
जेवढी माझी असतेस ..
त्यापेशा खुप जास्त ,
तु माझ्या जवळ नसताना माझी असतेस ...

---योगेश

No comments:

See also

Blog Widget by LinkWithin