Friday, April 13, 2012

नाते

नाती कशी असतात
हे तुच माला शिकवलेस
पण तुझे माझ्याशी आसलेले नाते
मला कधीच समजले नहीं
---योगेश

तु समोर असताना

तु समोर असताना
जेवढी माझी असतेस ..
त्यापेशा खुप जास्त ,
तु माझ्या जवळ नसताना माझी असतेस ...

---योगेश

See also

Blog Widget by LinkWithin