Saturday, March 24, 2012

तो गारवा



जीवनात तुम्ही आशा शिखारावारती पोचलेले आसतात ,
जितून पुढे सगळी स्वपन जवळ वाटु लागतात ,
पण तुमचे मन ते गुंतलेले आसते
ते त्या रस्त्यात भेटलेल्या गारव्या वरती
आणि मग खेळ चालू होतो तुमच्या स्वप्नाचा अणि मनाला आवडणाऱ्या त्या गारव्याचा ...

---योगेश

No comments:

See also

Blog Widget by LinkWithin